भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
हा रात्री दिवस पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं ।
तैसे संशयी असतां काहीं । मना न ये ॥ २०२:४ ॥
म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाही पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियांसी ॥ २०३:४ ॥
येणेंकारणे तुवां त्यजावा । आधीं हाचि एक जिणावा ।
जो ज्ञानाचिया अभावा- । माजि असे ॥ २०४:४ ...
पुढे वाचा. : ओवी (२०२ ते २०५)/४: विश्वास बसणे हीच सद्गुरुकृपा होय