कवितेचा आशय चांगला आहे, पण काही शब्दांत बदल केल्यास बरे वाटेल. ( राग मानू नये.)

.......बसत आहे   ऐवजी  बसत आहेत

....... पिटा ऐवजी पीत / घेत

..... ‌सर्वकडे ऐवजी  सर्वत्र

आपले धान्य ऐवजी आपली धान्ये

किंवा -- आपले धान्य.‌.‌. सडवत