समजा अस काही शतकानंतर घडणार असेलच तर जगात  स्वर्ग निर्माण होऊन शांतता नांदेल का ते माहीत नाही , पण नवरा-बायकोत तरी निश्चितच शांतता नांदेल अशी वेडी आशा बाळगण्यास हरकत नसावी!

(ह.घ्या)