वाचलेल्या २ (च ) इंग्रजी पुस्तकांपैकी हे एक. मला खुप आवडले. कथा आणि त्याचा सारांश समजायला आणि अनुकरणालाही सोपा आणि सहज आहे.
मराठी अनुवाद झाल्याने अधिक वाचकांपर्यंत पुस्तक पोहचेल.
धन्यवाद.