डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
कसं असतं ना, एखाद्या गोष्टीची जेंव्हा आपण सुरुवात करतो तेंव्हा ती गोष्ट किती उंचीवर जाऊन पोहोचेल ह्याची आपल्याला कल्पनासुध्दा नसते.
माझी मराठी ब्लॉगींगची सुरुवात अगदी अश्शीच. ब्लॉगींग इंग्रजी भाषेतुन करत होतोच, मग मराठीतुन का नको? म्हणुन ह्या ब्लॉगचा उदय झाला आणि बघता बघता दीड वर्षातच ह्या ब्लॉगच्या माध्यमातुन खुप काही साध्य झाले.
असंख्य ...
पुढे वाचा. : माझी मुलाखत “साहीत्य सूची” मध्ये