कर्म आणि फळ ह्यांच अतूट नातं आहेच. कोणतेही कर्म केले असता फळ निर्माण होतेच. फ़क्त ते क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध ह्यात वर्गीकृत होऊन त्या प्रमाणे फळ देते. ( संदर्भ :  "कर्माचा सिद्धान्त" ह्या पुस्तकाचे मराठी भाषांतर, मूळ लेखक : श्री. हिराभाई ठक्कर. )

मग "मा फलेषू" म्हणजे नक्की काय?

तर ह्याचा अर्थ असा की कर्म करण्याचा अधिकार माणसाला आहे , फळही मिळणारच आहे... फक्त, "ते फळ" कसं असावं अथवा अमूक एक असावं हे ठरवण्याचा अधिकार माणसाला नाही.

मृ