मला हा विचार पटला. अभिनंदन.  

जतो मत ततो पथ  - असे श्रीरामक्रिष्ण परमहन्स म्हणत असत. त्यांच्या मते जितके लोक आहेत तितके परमेश्वर प्राप्तिचे मार्ग आहेत. सबब एकाच धर्मात सुद्धा अनेक मार्ग आहेत. त्यामुळे जरी एकच धर्म मान्य झाला तरी सुद्धा मार्ग भिन्नता असणारच. पण हा एक बघण्याचा द्रुष्टिकोण आहे. सगळेच धर्मीय जन इतक्या  मोकळ्या पणे सर्व धर्माचा विचार करित असतिल असे नव्हे.