मूळ गाणे : "ऐ दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है" चित्रपट 'भाई भाई' टवाळराव, अनुवाद फार छान झाला आहे. केवळ "क्या चांद, क्या सितारें, हर चीज है शराबी" हे " केवळ न चंद्र तारे, धुंदीत विश्व सारे" असे हवे. धृवपदाचे माझे भाषांतर :
माझ्या मना मला सांग जडलास तू कुणावर स्वप्नात येउनी जो आच्छादला तयांवर