वळवाचा पाऊस येथे हे वाचायला मिळाले:
आज ती ऑफिसला निघाली होती आठ महिन्याच्या दीर्घ रजेनंतर… गेल्या आठ महिन्यातल्या अनेक अनुभवांनी समृद्ध झालेली….. आई झालेली. मनात घालमेल होती, पहिल्यांदाच तान्हुल्याला सोडून जाताना मनावर दडपण आले होते. सकाळपासूनच मन बेचैन होते. सकाळची बाकी कामं आटपते न आटपते तोच त्याची तेल मालिश करणारी बाई आली. तिच्याकडून त्याचं सगळं करून घेऊन, त्याला दूध पाजून झोपवून ती जायला तयार झाली. जाताना एकदा त्याच्या कडे बघितलं… निर्धास्त होऊन तो पाळण्यात झोपला होता, मधेच हसत होता… आई आजूबाजूला असल्याच्या जाणिवेनेच त्याला सुरक्षित वाटत होते… निश्चितच….तिला वाटले आता ...
पुढे वाचा. : अधिक-उणे