भाषांतर कोड्यांमध्ये सुस्वागतम

तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि सहभागाबद्दल आभार.

ऋतू भासतो गुलाबी हे भाषांतर खूप आवडले.

कौतुकाबद्दल आभार. तुम्ही लिहिलेले ध्रुवपदाचे भाषांतरही मस्त आहे. पण मी यमक वर असे घेतलेले आहे त्यामुळे हे बसणार नाही. पण प्रयत्नांचे स्वागत आहे.

आता तुम्ही पण टाका भाषांतर कोडी