अनुवाद फार छान झाला आहे.

कौतुकाबद्दल मनापासून धन्यवाद.

आज तुम्ही पहिला नंबर मारलात.

वावा अभिनंदन आणि आभार.

"केवळ न चंद्र तारे, धुंदीत विश्व सारे" असे हवे.

एकदम बरोबर. त्याचे कसे झाले बघा. 'तो' शब्द धुंद करणारा आणि धुंदीत असलेला अशा दोन्ही अर्थाने हिंदी गाण्यात वापरला जातो असे मला वाटले. त्यातला आधी 'धुंदीत' असा घेतला आणि मग वाटू लागले, सग्ळे वातावरण नायिकेला धुंद करीत आहे आहे असा अर्थ घ्यावा. म्हणून आधीचे बदलून करि धुंद असा बदल केला. आता तुम्ही लिहिल्यावर वाटते धुंदीत जास्त योग्य झाले असते.

प्रशासकांना विनंती, कृपया मिलिंदपंत म्हण्तात तसा बदल करावा.

तुमचे धुवपद तर एकदम मस्त झाले आहे. (त्यातल्या चार भागातला दुसरा तर माझ्याशी एक्दम जुळतो  )

आता मात्र तुम्ही भाषांतर टाकायलाच हवे. कृपया मनावर घ्यावे.