अंडी न घालता तिरामिसू या दुव्यावरची पाककृती करून पहा. मी नेहमी करते आणि चांगले होते. आंबाही घालता येईल. क्रिम चीज वापरले तरी मस्त होते.