डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
“थेऊरची पार्टी” अनेक कारणांनी रंगली. युवतींचा लक्षणीय सहभाग, त्यांचे तोकडे कपडे, दारूचा साठा वगैरे वगैरे. त्यावर अनेक लोकांनी भाष्य करुन आजची पिढी कशी बिघडली आहे ह्यावर फुकटची मतं ऐकवली. पण मला अजुन कळत नाही खरंच ’ते’ इतकं गैरे होते का?
ह्या बद्दलची माझी वैयक्तीक मतं इथं मांडत आहे. कदाचीत पुर्णपणे चुकीची असतील, पण ती माझी मतं आहेत आणि माझ्या मतांचा मी आदर करतो.
- माझ्या दृष्टीने एकमेव गैर प्रकार ज्यावर पोलीसांनी कारवाई केली तो म्हणजे अनाधीकृतरीत्या मद्य विक्री. कायदा ह्याला मान्यता देत नाही आणि त्यामुळे पोलीसांनी केलेली ...
पुढे वाचा. : “थेऊरची पार्टी”, खरंच इतकं काय वाईट झालं?