गाणे- ऐ दिल मुझे बता दे
गायिका - गीता दत्त
चित्रपट - भाई भाई
ध्रुवपदासाठी सुचलेले भाषांतर -
" तू गुंतलास कोठे ,मज सांग तू मना रे-
स्वप्नातही सतावे, येऊन ' कोण' इथवर ? "