Savadhan's Blog येथे हे वाचायला मिळाले:
वैवाहिक संबंधाची इतिश्री अर्थात घटस्फोट[Divorce] घेणे —!
घटस्फोटामुळे आयुष्याचा पहिला किंवा क्वचित प्रसंगी दुसरा जोडीदारही गमावण्याची वेळ कुणावरही येऊ शकते आणि अशी घटना सर्वसामान्य असल्याचे अमेरिकेत मानलं जातं.पण भारतात मात्र घटस्फोटामुळे एक वा दोन जोडीदार गमावण्याची घटना अजून तरी सामान्य़ समजली जाऊ शकत नाही. अजूनही बहुतांश विवाहीत जोडपी ही मरेपर्यंत एकनिष्ठ रहात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.क्वचितच एखाद-दुसरी घटना वर नमूद केल्याप्रमाणे पहावयास मिळू शकेल असे वाटते.
दि.८ऑगस्ट २०१० ला पुण्यात घटस्फोट या विषयावर चर्चासत्राचं आयोजन ...
पुढे वाचा. : वैवाहिक संबंधाची इतिश्री अर्थात घटस्फोट[] घेणे —!