From the Grandma's Purse येथे हे वाचायला मिळाले:
तिखट आल्याचा तुकडा खाऊन कँन्सरसारख्या असाध्य रोगापासून बचाव होऊ शकतो. असा फुकटचा सल्ला यापूर्वी जर कोणी दिला असता, तर दुर्लक्ष करायला हरकत नव्हती; पण हैद्राबादच्या 'नँशनल इंस्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन' या संस्थेने आल्याचा वापर यावर संशोधन करून हे आता सिद्ध केलं आहे. या संस्थेतल्या संशोधकानी उंदरावर प्रयोग करुन हे निष्कर्ष काढले आहेत की, कँन्सरसारख्या असाध्य रोगाला आपण आल्यामुले दूर ठेऊ शकतो.