"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:

कालच टीव्हीवर बातमी बघत होतो. 'टोयोटा' नं जपानमध्ये विक्रमी विक्री केलीय, पण अमेरिकेमध्ये त्यांच्या विक्रीचा नीचांक आहे. काही महिन्यांपूर्वीच 'गुणवत्ता' (क्वालिटी) शी संबंधित अनेक समस्या उद्भवल्याने, टोयोटावर हजारो गाड्या परत मागवण्याची नामुष्की ओढवली होती. अमेरिकेच्या कोर्टांमध्ये त्यांच्यावर बर्‍याच ग्राहकांनी 'सेकंड हँड किंमत' घटल्याबद्दल केसेसही ठोकल्यात. त्यामुळे टोयोटाला आपला गुणवत्ता तपासणी विभाग वाढवावा लागला, अनेक भरपाया द्याव्या लागल्या, कमावलेल्या नावाला बट्टा लागला तो वेगळाच. ह्या सगळ्या प्रकरणामुळे अमेरिकेत आणि इतरत्र त्यांची ...
पुढे वाचा. : नावात काय आहे