तुमचे उत्तर बरोबर आहे.
अभिनंदन आणि आभार.
तुम्ही सुचव्लेले ध्रुवपदही छान आहे. पहिल्या ओळीतही वर असे यमक साधले असतेत तर मजा आली असती.
तरी आहे तेही सुंदर आहे.
आता तुम्ही पण भाषांतरे करायला घ्या. आणि कोडी टाका इथे. धमाल येईल.