अनाकलनीय येथे हे वाचायला मिळाले:

          मढेघाटात भटकंतीचा बेत तसा अचानकच ठरला. मागल्या आठवड्यात रविवारी पावसाने उघडीक दिली होती. दोन दिवस बरसून आज मस्त उन पडले होते. दुचाकीवरून मढेघाटात भटकायचा करायचा विचार केला. आमच्या अभ्यासाला आज सुट्टी होती. मग काय ? दुचाकीवरून सकाळी आठ वाजता प्रस्थान केले नेहमीप्रमाणे मी, माझी फटफटी ! मढे घाटात जायचा किडा तसा खूप पूर्वीचा, आज तो शांत होणार होता. भरल्या पोटी घरातून निघालो, फटफटीचे चे पोटही जवळच कात्रज पेट्रोल पंपावर भरवले.

           पुण्यापासून साधारण पंच्याहत्तर कि.मी अंतरावर असलेल्या मढे घाटात खडकवासल्याहून जायला ...
पुढे वाचा. : ` मुक्काम पोस्ट - मढेघाट ! `