चांगली कथा ... आवडली.
खरंच असं होवू शकेल का ? जाऊ द्या ... उगाच विचार केल्यानेही माझं बी.पी. वाढतंय की काय ?
फारच सुरेख पद्धतीने लिहिलंय.
पुलेशु.