माझे अतिशय आवडते गाणे. धन्यवाद टवाळजी. बरेच दिवसांनी पुन्हा ऐकले.
बाकी अनुवादाबद्दल काय म्हणू.... नेहमीप्रमाणेच मस्त मस्त.

" ऐ दिल मुझे बता दें, तू किसपे आ गया हैं
वो कौन हैं जो आकर, ख्वांबो  पें  छा गया हैं.... "

चित्रपट भाई भाई (१९५६ )