कथेतला 'जर्म' उत्तम आहे. पण शेवट मात्र घाईघाईत गुंडाळलेला वाटला.