वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है!

नेहमीप्रमाणेच  तुमचं अंतऱ्याचं भाषांतर छान जमलं आहे!
अभिनंदन!
मुखडाही तुम्ही उत्कृष्ट जमवला असेलच तरीही आपला एक प्रयत्न करतो.

सांग मन्मना कसा रे जडलास तू कुणावर
स्वप्नी येऊन कोणी रे गारुड केले तुझ्यावर