आपला पत्रलेखनाचा इतिहास वाचनीय आहे. मलाही पत्र लिहायची खूप आवड होती. पण सध्या संपर्कमाध्यमं इतकी झाली आहेत की आपल्या माणसांना पत्र लिहिणं बंदच झालं आहे. पत्रलेखनाची हौस मी वृत्तपत्रात पत्रलेखन करून भागवतो.