हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

यार, ती किती सुंदर आहे. असो, आजही ती खूप गोड दिसते आहे. नाही ‘गोडू’. आजकाल तिला सोडून दुसरीकडे लक्षच जात नाही आहे. तिच्यासमोर जाण्यासाठी रोज एकावेळी दोन-पाच टिश्यू पेपरला बलिदान करावे लागते आहे. दिवसातून मी दहादा तिच्यासमोर जातो. आणि जाण्याआधी वॉशरूममध्ये कसा दिसतो, ह्याच्यासाठी जातो. पण तिच्या डेस्क जवळ गेले की, तिला बघण्याची हिम्मत होतच नाही.

काल आई वडील गावी गेले. पण खर सांगू का? तिच्यासमोर मी काहीच नाही असे सारखे वाटते. आणि ती मला ‘हाय’ करते त्यावेळी खूप छान वाटते. पण नंतर ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल, असा सारखा विचार ...
पुढे वाचा. : हिम्मतराव