युगे बदलली काळ बदलला बा विठ्ठला
एक आयडी ट्विटरवरी तूही उघडावा
येथे मात्रांचा हिशेब लागत नाहीसे वाटते.
त्याऐवजी
युगे बदलली काळ बदलला अरे विट्ठला (किंवा ... युगे बदलली काळ बदललाय बा विट्ठला)
एक आयडी ट्विटरवरी तूही उघडावा
असे बरे वाटेल असे वाटते. चू. भू. द्या̱. घ्या.
अर्थात अधिकार तुमचाच आहे.