छान कविता आहे
युगे बदलली काळ बदलला बा विठ्ठला
एक आयडी ट्विटरवरी तूही उघडावा
यावरून मंगेश पाडगावकरांची अहो जग पुढे गेले ह्या कवितेची आठवण झाली. त्यात
विसरा तो जयघोष रखुमाईवरा बापा,
आता साऱ्याच मुखात लारीलप्पा लारीलप्पा
अशी काहीतरी ओळ आहे.
(सद्ध्या जिकडे तिक्डे एकदा तरी विठ्ठलाला बोलावतातच
)