कधीतरी झाडांची भाषा मला कळावी
कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा

अबोल चाफा प्रचंड आवडला.

कवी बींची चाफा बोलेना कविता माहीत नाही असा कोणी नसेल. त्या अबोल चाफ्याचा हा संदर्भ कळल्यावर आनंदाला पारावार राहिला नाही.