कैलास
अभिप्राय खुप आवडला. धन्यवाद.

नेत्र घेती पापणी ती कवळुनी
नर्म हाती हात गेले वितळुनी
                             मा. म. भा. चव्हाण मागील वर्षी काव्यरसिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून आले होते, त्यांची 'धर्मशाळा" रोमारोमात राहात होती , आहे.

 त्यांच्या तोंडून एक अष्टाक्षर असेही ऐकले होते,

 वाट चालता चालता
पाय वितळून गेले
माझ्या समोरचे गाव
कुणी उचलून नेले.

बहुतेक माझ्या शेरावर मभांचा परिणाम असावा.

भूषणजी,
आपल्या कौतुकाने बळ वाढले.
सौम्य, शांत ... हल्ली हल्लीच.