जितेंद्रजी
खुपच छान.
ह्या कवितेमुळे मला एक पिंपळाचे झाड आठवले. खुप डेरेदार. पण एकदा त्याच्यावरून इलेक्ट्रीकच्या वायर जाव्यात म्हणून ते झाड कापले, आजही मी ते झाड बघतो तेंव्हा जग यशस्वी होणाऱ्या माणसाचे धैर्य असेच छाटून टाकते असे वाटते. ते झाड परत फोफावते पण लाईनीला आड येते म्हणून परत छाटले जाते.