तुम्ही दोघांनी  दिलेली उत्तरे बिनचूक आहेत हे सांगायला नकोच.

अभिनंदन आणि आभार.

तुम्ही दिलेली ध्रुवपदाची भाषांतरेही सुंदर आहेत. आता तुम्हीही एकेक भाषंतर टाकावे  

असाच लोभ असू द्यावा.