हे वाचून तुम्हाला 'वेडा' म्हणावे तर शहाणा कुणाला म्हणावे असा प्रश्न पडला!  तुमच्या मालकीचे घर लवकर व्हावे, आणि तुम्हाला हक्काने 'वेडा' म्हणण्याचा 'सार्थ' अधिकार असणार्या आजी आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू  तरळावे यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

- हरिभक्त