यातील माझी सर्वात आवडती एक अष्टाक्षरी! 

दारू पिणारे पिऊन झाल्यावर 'मझा आला, मझा आला' म्हणतात त्याबाबत!

कैफ उसना मागते
माझ्याकडे मधूशाला
पिणारेही म्हणतात
'मभा' आला, 'मभा' आला

धन्यवाद!