खरच खुप सुरेख आहे कविता.

कधीतरी झाडांची भाषा मला कळावी
कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा

जन्म-मरण ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये
जगण्याचा सारांश कसा सांगा बसवावा

हि दोन कड्वी खरच खुप छान आहेत.

मिकु