असेच, तुमच्या आजोबांसारखे श्रीमंत. त्यांच्या पासबुकातली शिल्लक नेहमीच कमीत कमी असायची पण मी निघाले की विचारायच  पैसे आहेत ना की देऊ? हा प्रश्न आता कधी ऐकायला मिळणार नाही...