नाणे, शिक्का आणि झाडांवरील मोहर अशा सर्व अर्थांनी 'मोहर' असा शब्द रूढ आहे; पण मोहोर असा शब्द फक्त झाडांवरील मोहर अशा अर्थानेच रूढ आहे असे वाटते.चू. भू द्या. घ्या.