लेख आवडला.
शिक्का या अर्थानेही मोहोर शब्द वापरलेला वाचला आहे. उदा. मोहोर उठवली वगैरे. नाणे या अर्थाने मात्र मोहर किंवा मोहरा असेच वाचल्याचे आठवते. अर्थात मोहरा आणि मोहोरा यांचे उच्चार अगदी जवळचे असल्याने हे चालावे.
"झाला महार पंढरीनाथ" या गाण्यात सुधीर फडके "खळखळा ओतल्या मोहोरा" म्हणतात की "मोहरा" हे आठवण्याचा प्रयत्न केला पण आठवले नाही. बहुधा "मोहरा"च असणार.
विनायक