प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
मीही आधी लिहिताना 'मोहर' लिहिले होते. पण नंतर जरा गोंधळ उडाला, म्हणून ते बदलून मोहोर केले. आता योग्य शब्द काय हे जाणकारांनीच सांगावे!