अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
या मे महिन्यात मी कूर्गला गेलो होतो. त्या वेळी, कावेरी नदीच्या उगमस्थानाला भेट देण्यासाठी जात असताना भागमंडलेश्वर या देवस्थानाजवळ कावेरी नदीचा त्रिवेणी संगम आहे असे समजल्यामुळे तो बघण्यासाठी तेथे थांबलो होतो. नदी पात्राजवळ प्रत्यक्ष जाऊन बघितल्यावर, फक्त दोन नद्यांची पात्रे एकमेकात मिळताना दिसली. तिथल्याच एका माणसाला विचारल्यावर या दोन नद्या म्हणजे कावेरी व कणिका असल्याचे समजले. मग दोन नद्यांचा संगम त्रिवेणी कसा असू शकेल अशी शंका आल्याने तिथल्याच एका दुकानदाराला माझी शंका विचारली. त्याच्या मताने तिसरी नदी म्हणजे सुज्योती ही नदी असून ती ...
पुढे वाचा. : अदृष्य होणारी नदी