प्रभुदेसाई-मर्गज ह्यांच्या नवनीत शब्दकोशात रोरावणेचा अर्थ "गर्जना करत वाहणे ( वारा, पाणी इत्यादी ), टू फ्लो विथ अ रोअरिंग साऊंड" असा दिला आहे.