दर्दभरी गझल.. खूप दिवसांनी आपली एक सुरेख रचना वाचायला मिळाली
मना, आपले-परके तू ह्यावरून ओळख
मेले तेव्हा दु:ख एकटे रडले होते.... वाह क्या बात है!
अनामिकांच्या वारीमधली एक प्रवासी
रिंगण जन्माआधिच माझे ठरले होते... लाजवाब शेर!
स्त्री-जन्माची वेदना, तिच्या वाट्याला अपरिहार्यपणे येणाऱ्या  वेदना तुमच्या गझलेने बोलत्या केल्या आहेत
अभिनंदन!
-मानस६