SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

बहुतां जन्माचा सेवट । नरदेह सांपडे अवचट । तेथे वर्तावे चोखट । नीतिन्याये । । ११-३-१
प्रपंच करावा नेमक । पाहावा परमार्थ विवेक । जेणेकरितां उभय लोक । संतुष्ट होती । । ११-३-२
अचानक पणे जेव्हा अनेक योनी फिरून आल्यावर नरदेह मिळतो ,तेव्हा जीवन सुंदर कसे जगावे ते समर्थ सांगतात की प्रपंच नीट व्यवस्थित करावा ,परमर्थाचाही अभ्यास करावा ,म्हणजे इहलोक व परलोक दोन्हीकडे यश मिळते ,नाहीतर :
पुण्यमार्ग अवघा बुडाला । पापसंग्रह उदंड जाला । येमयातनेचा झोला । कठीण आहे । । ११-३-८
तरी आता ऐसे न करावे । बहुत विवेके वर्तावे । इहलोक परत्र साधावे । ...
पुढे वाचा. : सामान्य माणसाने त्याचे जीवन सुंदर कसे बनवावे ?