सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:
(अग्रलेख, दैनिक कर्नाळा, ७ ऑगस्ट २०१०)
ठाण्यातील साहित्य संमेलनातील राजकारणाने आता चांगलाच जोर पकडलेला दिसतो आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कारण नसताना कांबळे विरुद्ध अकांबळे असा वाद उकरला जात आहे. लोकसत्तामधून उत्तम कांबळे हे लायक उमेदवार नाहीत असे वृत्त प्रकाशित केल्यानंतर पत्रसृष्टीत फार मोठी चिखलफेक सुरू झाली. यामध्ये बातमीदारसारख्या आणि कळते समजते ब्लॉगवर सुरू असलेले युद्ध एका जातीयवादाला अकारण महत्त्व देताना दिसत आहे. वास्तविक हा मतांचा उहापोह कांबळे या नावाला विरोध म्हणून होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हे एक प्रकारचे मीडियावॉर ...
पुढे वाचा. : अध्यक्षपदाच्या निवडणुकीआडून मीडिया वॉर