या लेखाचे शीर्षक ऐतिहासिक वाटते हे खरे. माझ्याही आताच लक्षात आले. पण ठीक आहे, यानिमित्ताने आपण लेख वाचला आणि वाचून आपली गैरसमजूत दूर होऊ शकली यातच आमचा आनंद आहे.