Express ... येथे हे वाचायला मिळाले:




वाटेत आलेल्या सर्व गोष्टींचं काहीना काहीतरी एक लॉजीक असलं पाहिजे. नसेल सापडत तर शोधलं पाहिजे. स्वतःला पटल्याशिवाय काहीच करू नये. पण स्वतःला पटलय तेच बरोबर असही म्हणू नये. हे असले सगळे ठोकताळे तिने एकदम शाळेपासून बांधलेले. मुलींच्यात फारशी ती कधी रमलीच नाही. किंवा तिच्यासारखं विचार करणाऱ्या मुली तिला कधी मिळाल्याच नाहीत. तिला स्वतःचे विचार इतके सोपे, सरळ वाटायचे की त्याचं कोणालातरी विश्लेषण वगैरे करावं किंवा ते कोणालातरी पटवून द्यावेत हे तिच्या ध्यानीही यायचं नाही. समोर दिसणारी प्रत्येक घटना "अहं, असं थोडीच असतं?" ...
पुढे वाचा. : -