हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

काय महत्वाचे? थिअरी की प्रॅटिकल असा आता मला प्रश्न पडायला लागला आहे. माझा एक मित्र आहे. केल काहीच नाही पण माहिती सगळे. कुठलाही विषय काढा हा त्यावर त्याचे ‘एक्सपर्ट’ मत व्यक्त करणारच. अगदी मुलीं पटवण्यापासून सेक्सपर्यंत. पण यातील एकाही गोष्ट केलेली नाही. एकदा असंच आमच्या गप्पा चालू होत्या. बोलता बोलता मी त्याला विचारले की, ‘तुला कोणीच नाही आवडली का?’ तर मला बोलला ‘मी असली डेड इन्वेस्टमेंट करत नाही’. का? विचारल्यावर बोलला ‘आपण मुलीसाठी वेळ ...
पुढे वाचा. : एक्सपर्ट