ह्यावेळी ध्रुवपदाची भाषांतरे करण्यात मंडळींनि बराच रस घेतला आहे. आधी माझे भाषांतर मी देणार आहे आणि नंतर इतरांची

मी केलेले भाषांतर :

मज सांग रे मना तू - जडलास तू कुणावर?
कुणि मोहजाल पसरी - स्वप्नातल्या जगावर?

प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावेत. आगाऊ आभार.