स्वाती, प्रभंजन, हर्षवर्धन....
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!
@हर्षवर्धन... पॅसेजामध्ये ह्या शब्दाचे श्रेय मनोगतच्या शुद्धलेखन चिकित्सकाला जाते!

मी सुरुवातीला 'पॅसेजमध्ये' असा शब्द लिहिला होता. परंतु चिकित्सक महोदयांनी मला 'पॅसेजामध्ये' हा शब्द सुचवला आणि मलाही तो जाम आवडला!