माफ करा, पण लेखिकेने पानशेतचा पूर एक वर्षे पुढे ढकलला. मला वाटते पानशेतचा पूर १२ जुलै १९६१ रोजी आला होता.
ज्या शब्दांत ह असतो, ते शब्द लिहिण्याच्या दोनदोन पद्धती असतात. पहा, पाहा; पोह, पोहो;  शहा, शाह;  चाहणे, चहाणे,  वगैरे.  मोहर आणि मोहोरचे कदाचित तसे असेल, कुणी सांगावे!
पारंपरिक हा शब्द लिहायची मात्र एकच पद्धत असते.
कथा खरोखरच अप्रतिम!  --अद्वैतुल्लाखान