ए दिल मुझे बता दे हे गाणे असावे

तुमची कोडी सोडविण्याचा प्रकार मला आधी सुमारपणाचे लक्षण वाटत होते. पण चांगला टाईमपास होतो. अनुवादही प्रयत्नपूर्वक चांगले बनविले आहेत. धन्यवाद.